मी स्वतः पाढे ची Reels बघून तुमचे व्हिडिओ बघतो आधी माझी आई बघायची आता आम्ही दोघं बघतो. माझ गाव मालवण वायगणी कामा मुळे गावी जाता नाही येत आहे पण तुमचे व्हिडिओ बघून 20 मिनिट का होईना गावी गेल्याच सुख भेटत Thank You असेच व्हिडिओ बनवत रहा...♥️💯
Khupach chan vatay ghar, khup bar vatal baghun ki tumhi junepan gavach gavpan tikun thevtat. Nd hatts off vinu d way u r balancing gaon nd mumbai.keep it up🤗🤗
तुम्ही वजन काट्यावर एक उभा डबा ठेऊन त्याचे वजन करा...नंतर डबा काट्यावरच ठेऊन 3 रे बटन प्रेस करा म्हणजे 0 येईल... आता त्या डब्यात कुळीथ घ्या आणि 1000 gm करा...म्हणजे पुष्पा ताईचे नुकसान होणार नाही ...बाकीच्या वस्तूंचे पण असेच वजन करा
Numbar adhichya videos madhe dilela ahe please chk kara sathanchya video madhe… or instagram Facebook war msg kara comments madhe number share hot nahi
पुष्पाची सदा येड्यात गणती करा तुम्हीं. सादा गावंला म्हणानं काय 😟आता पुढच्या वर्षी तुमच्या घरगुती उत्पादनांक Brand Name म्हणजेच नाव दया.. घर मस्तं दिसता 👌 भविष्यात होम स्टे करुचो विचार असलो तर सांगा. येव आम्हीं चार दिवस रहूक आणि पिटी भात जेवूकं 😄 👍
पुष्पा ही सालस साधी व प्रामाणिक आहे.विनू तिला सांभाळून घेतो.❤
झून ते सोन घर खूपच छानच आहे विनू
पुष्पा खरंच गोड साधी भोळी पण वाघीण 👌 हसते पण गोड. खरंच पुष्पा पूनमला घाबरते का. तिचा चेहऱ्यावर तसे दिसत.😂😂
पुष्पा किती गोड बोलून रागावतो, छान.
सुंदर घर बांधले तुम्ही.
विनू घर 🏠 खूप सुंदर झाले आहे . छान लुक आलाय ,👌👌👌👌
पुष्पा चां हिशोभ १ नंबर
14.42 😍😍😂😂😂 पुष्पा ताई रॉक 😎
Babu bhari ha Ganavata bhichaya Puspak 😂😂😂
पुष्पाताई 1नंबर🌹
मी स्वतः पाढे ची Reels बघून तुमचे व्हिडिओ बघतो आधी माझी आई बघायची आता आम्ही दोघं बघतो. माझ गाव मालवण वायगणी कामा मुळे गावी जाता नाही येत आहे पण तुमचे व्हिडिओ बघून 20 मिनिट का होईना गावी गेल्याच सुख भेटत Thank You असेच व्हिडिओ बनवत रहा...♥️💯
👍👍😊
तुमचे व्हिडीओ चांगले असतात ❤
Khup chan🥰👌👌
Poli satha
खुप छान घर आहे.
विनू आणि पुष्पा मस्त ..... संभाषण...तू मला😍😍 बरके पोराच्य पाढे नको विचारात जाऊ मस्त 🤣🤣🤣🤣👌👌👌👌
😂😂
Babu, kharach khup mehanat karto.
Sarwa kade laksh thewave lagte tyala.
Ekach veli hajar, kame karavi lagtaat tyala.
नाना खूप छान . वेक्ती .हसमुख. positive.
खुप छान आहे
Kam chalu Astana suddha itkya orders pathavalya😊
Khoop sunder ahe Ghar👌👌🏠
Tumhi sarvajan khup mehanat karta
Ghar chan aahe babu far mehnati aahe 👍👍
Khupach chan vatay ghar, khup bar vatal baghun ki tumhi junepan gavach gavpan tikun thevtat. Nd hatts off vinu d way u r balancing gaon nd mumbai.keep it up🤗🤗
Thanku🙏
खुप भारी आणि विनू tu छान कॉमेडी करतोस पुष्पाची 👌😊😊
विनय दादा हा भारी टोला होता कमेंट करणारे ला😂😂😂डिलेवारीक माहेरा जाते 👌👌👌😁
Mast जुने घर केले.
Bhari asa video❤❤❤❤ gajali bhari asa
पॅकिंग मस्त आहे
खूप सुंदर 👌
छान 👌👌👌
नविन घर छान आहे
Ghar khup sundar ahe ani vichar khup chan kelat ki ghar juney padhaticha disal pahije
Nice video
मस्तच
१नंबर दादा बिझनेस ❤
मस्त ❤
Chan chan
Aambe kase dazan aahet aamhala phahije hote
खुप छान ❤🎉🎉❤
Mast
तुम्ही वजन काट्यावर एक उभा डबा ठेऊन त्याचे वजन करा...नंतर डबा काट्यावरच ठेऊन 3 रे बटन प्रेस करा म्हणजे 0 येईल...
आता त्या डब्यात कुळीथ घ्या आणि 1000 gm करा...म्हणजे पुष्पा ताईचे नुकसान होणार नाही
...बाकीच्या वस्तूंचे पण असेच वजन करा
छान
Home tour video banv babu dada
विनु दादा नविन घर छान वारली पेंटींग डिझाईन काढ घराचा शोभा येईल
हे माझे मत आहे
सगळ्यात नाना फेमस आहेत .पण तुम्ही त्यांना दाखवत नाहीत
Dakhavat nahi mhanje.. mag 24taas tyanchya maage camera gheun firaych kaa?? Jevha sobat asatat tevha disatat.. ani baryapaiki videos madhe astatch ajun kiti.. mag ata cctv lavava lagel
@@ColoursofKonkan माझे मत मांडले
शेवटी as you wish
🙏🙏
सर्व वस्तूंचे भाव पण सांगा
👌
बचत गट स्थापन करा म्हणजे सगळयांना सगळे काही मिळेल
Pushpa poonam la ka ghabrte??
विनयराव, घर छानच होणार! आमच्या सदिच्छा आहेत! काळजी करु नका!
Kulid vikta ka tumhi ? Mala hawe hote ...Ani astil tar kase vikta te sanga
Kashi kilo aaheyt aamba poli
Kokam bhetel ka dada
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT COLOURS OF KOKAN❤
Mala pan kokm pahije hote te kase miltil te samva
Kokma Kashi viktaas tumhi
Rate kai Amsol, kokamsol, Ambapoli, phanaspoli. paise kase patvaiche . Bank A/C kai.
Lanja ya thikani parsal milel ka?
Fanas poli Kashe kilo ahe
काय वस्तू मिळतात तुमच्या कडे
कोकम तरी मिळेल का?
पुण्यात आंबे पाठवता का?
Amchya pawasla ratnagiri la patwun deu
तुम्ही ऑर्डर कशी घेता
ची पुश
Tumcha n bablya cha no.kay ahe..kontya vastu courier karta te kalel..please
Instagram or Facebook war msg kara please
पुष्पा गरीब गाय आहे रे! तिला तुम्ही भाऊ मिळुन त्रास देऊ नका रे!!
कोकम कसे किलो आहे
Nana cha avaj clear yet nahi
आंबे पाठवतो का
Vinu bhau aani bablo che relation kai aahe aanipushpa aani pungya tumchi sakkhi bahini aahet ka
Vinu aani bablo सख्खे चुलत भाऊ. आणि पुष्पा, पुनम, पिंकी, बाबलो सख्खी भावंडं. आणि पुष्पा पुनम सख्खे बहिणी सख्खे जावा.
गरे कसे किलो
Order घेणे चालु आहेत????
Nahi
Please Babu yancha number dyal ka? Kahi order dyachi hoti
Numbar adhichya videos madhe dilela ahe please chk kara sathanchya video madhe… or instagram Facebook war msg kara comments madhe number share hot nahi
फणसाचे गरे पाहिजे होते तर फोन नंबर नसल्या मुळे मागवु शकलो नाही , तर नंबर देण्याची कृपा करावी
Evde room konachy
Mumbai madhe barech ahet tyanche
पाऊस परला काय तुमच्या क
विनय मला तुझी जरा मदत हवी आहे तर माझं पण नवीन चैनल चालू झालेला आहे गावडे गजाली थोडीशी टेक्निकल माहिती हवी तुझं मला नंबर पाठव ना प्लीज
Instagram or Facebook war msg kara
Hi
पुष्पा tumchi की नक्की कौन है
😂😂😂😂
मेहनती शिवाय फळ नाही.
अरे बाबा विनू, मला साठा हवी आहे तर बुचा नंबर दे, पुढच्या एप्रिल महिन्यात आधी फोन करून मागवून.
Ekde number nahi share karu shakat adhichya videos madhe dila ahe please chk kara nahitar instagram or Facebook war mala msg kara
पुष्पाची सदा येड्यात गणती करा तुम्हीं. सादा गावंला म्हणानं काय 😟आता पुढच्या वर्षी तुमच्या घरगुती उत्पादनांक Brand Name म्हणजेच नाव दया.. घर मस्तं दिसता 👌 भविष्यात होम स्टे करुचो विचार असलो तर सांगा. येव आम्हीं चार दिवस रहूक आणि पिटी भात जेवूकं 😄 👍
घर खुप छान आहे
Nakkich
God bless.. i pray your channel grow more Faster then anyone ❤❤
Thanku so much